पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने डेब्यू केला. या फॅशन वीकमध्ये ऐशने परिधान केलेल्या खास ड्रेसमुळे प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या. अनेकांनी रॅम्पवरील तिच्या लूकची प्रशंसा केली. अपवाद फक्त एक. तो म्हणजे, डिझाईनर वेंडल रॉड्रिक्स. होय, वेंडलला ऐश्वर्याचा रॅम्पवरील लूक अजिबात आवडला नाही. तिचा लूक पाहून तो इतका नाराज झाला की, आपल्या सोशल अकाऊंटवर त्याने ही नाराजी बोलून दाखवली.
जगातील सर्वात सुंदर मुलीची तुम्ही ही काय अवस्था केली? ऐश्वर्या राय बच्चनचा लूक पाहून भडकला डिझाईनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:53 IST
ऐशने परिधान केलेल्या खास ड्रेसमुळे प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या. अनेकांनी रॅम्पवरील तिच्या लूकची प्रशंसा केली. अपवाद फक्त एक़ तो म्हणजे, डिझाईनर वेंडल रॉड्रिक्स.
जगातील सर्वात सुंदर मुलीची तुम्ही ही काय अवस्था केली? ऐश्वर्या राय बच्चनचा लूक पाहून भडकला डिझाईनर
ठळक मुद्देऐश्वर्या लवकरच मणिरत्नम यांच्या Ponniyin Selvan या चित्रपटात दिसणार आहे.