Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘ऐ दिल है मुश्किल’चे नवे पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 19:29 IST

‘ऐ दिल है मुश्किल’ची जोरदार चर्चा असतानाच आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरमध्ये ...

‘ऐ दिल है मुश्किल’ची जोरदार चर्चा असतानाच आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरमध्ये अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.  काळ्या शॉर्ट ड्रेस आणि गळ्यात गुलाबी स्कार्फमधील गोड अनुष्का आणि तिच्याभोवती पिंगा घालणारा रणबीर यात दिसतो आहे. पोस्टरमधील अनुष्का व रणबीरची केमिस्ट्री बघता, ही जोडी बॉक्सआॅफिसवर धम्माल करेल, असे तूर्तास तरी दिसतेय. बाकी सगळे, चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर ठरवू!!