Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बॉलिवूड सेलिब्रेटींची अनिल कपूरच्या घरी गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडसह संपूर्ण देशभर शोक पसरला. कपूर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मुंबईत अनिल कपूर यांच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींची रीघ लागली आहे.

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडसह संपूर्ण देशभर शोक पसरला. कपूर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मुंबईत अनिल कपूर यांच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींची रीघ लागली आहे.राणी मुखर्जीवैभवी मर्चंटशबाना आझमीजावेद अख्तरकरण जोहरस्वरा भास्करडेविड धवनमनिष मल्होत्राअर्जुन कपूररेखानीलिमा आझमीतब्बूफरहान अख्तरसरोज खानफराह खान