सलमान खान आणि कॅटरिना कैफ पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी तयार आहेत. लवकरच सलमान व कॅटचा ‘भारत’ रिलीज होतोय. पण या चित्रपटानंतरही ही जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर झळकणार आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचणार. पण इथेच थोडा ट्विस्ट आहे. होय, या चित्रपटात सलमान व कॅट लीड रोलमध्ये नसतील. चित्रपटात केवळ त्यांच्यावर चित्रीत एक गाणे तेवढे असेल.
सलमान खान-कॅटरिना कैफ चाहत्यांना देणार एक खास सरप्राईज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 06:00 IST
सलमान खान आणि कॅटरिना कैफ पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी तयार आहेत. लवकरच सलमान व कॅटचा ‘भारत’ रिलीज होतोय. पण या चित्रपटानंतरही ही जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर झळकणार आहे.
सलमान खान-कॅटरिना कैफ चाहत्यांना देणार एक खास सरप्राईज!
ठळक मुद्दे‘टाईम टू डान्स’ या चित्रपटातून कॅटची बहीण इसाबेल बॉलिवूड डेब्यू करते. इसाबेल यात बॉल रूम व लॅटिन डान्सरच्या भूमिकेत आहे तर सूरज एका स्ट्रीट डान्सरच्या रूपात.