अभिनयाची उत्तम जाण असूनही बॉलिवूडमध्ये काम न मिळणारे अनेकजण आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे अभय देओल. अभयला फिल्म इंडस्ट्रीत १४ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण अलीकडे चित्रपटांत तो दिसेनासा झाला आहे. नाही म्हणायला, शाहरूखच्या ‘झिरो’मध्ये तो दिसला. पण यातील त्याची भूमिका इतकी लहान होती की, त्याच्याकडे फार कुणाचे लक्षच गेले नाही. असे का? असा प्रश्न अलीकडे अभयला विचारण्यात आला. यावर त्याने धक्कादायक उत्तर दिले.
देओल घराण्यातील या मुलाला मिळेना काम! म्हणे, माझ्याकडे सेलिब्रेट करण्यासाठी काहीही नाही...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 08:00 IST
अभिनयाची उत्तम जाण असूनही बॉलिवूडमध्ये काम न मिळणारे अनेकजण आहेत. देओल घराण्यातील एक अभिनेता असाच...
देओल घराण्यातील या मुलाला मिळेना काम! म्हणे, माझ्याकडे सेलिब्रेट करण्यासाठी काहीही नाही...!!
ठळक मुद्दे२००५ मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने डेब्यू केला होता. या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अभयच्या अपोझिट आयशा टाकिया होती.