Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य-श्रद्धाची ‘चर्च वेडिंग मोमेंट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 15:02 IST

 आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे सध्या एकमेकांच्या खुप जवळ आले आहेत. त्यांनी कधीही सांगितले नाही की, ते ...

 आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे सध्या एकमेकांच्या खुप जवळ आले आहेत. त्यांनी कधीही सांगितले नाही की, ते डेटींग करत आहेत. जर आपल्याला कळाले तरी आश्चर्यचकित होण्याची काही गरज नाही. सध्या ते ‘ओके जानू’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत.त्यातीलच एका सीन दरम्यान काढलेला हा फ ोटो चित्रपटाचे कथानक तर नाही ना सांगून जात? वेल, जरी कळाले तरी त्यांची जोडी किती परफेक्ट दिसते ते कळेलच यावरून हो ना! श्रद्धा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आणि आदित्य ग्रे रंगाच्या सुटमध्ये दिसत आहे. तमीळ चित्रपट ‘ओके कन्मनी’ चा हा ‘ओके जानू’ रिमेक आहे.