Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्यला करायचीय बाईक रायडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 15:47 IST

 आदित्य रॉय कपूर याने त्याचा आगामी चित्रपट ‘ओके जानू’ मध्ये बºयाच वेळेस बाईक रायडिंग केलेली दिसते आहे. मुळात त्याला ...

 आदित्य रॉय कपूर याने त्याचा आगामी चित्रपट ‘ओके जानू’ मध्ये बºयाच वेळेस बाईक रायडिंग केलेली दिसते आहे. मुळात त्याला स्वत:लाही बाईक रायडिंगची खुप आवड आहे. मुंबईच्या सुमसान रस्त्यांवर बाईक चालवण्याचा प्लॅन तो अधूनमधून ठरवत असतो. शाद अली दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरही त्याच्यासोबत दिसणार आहे.