आदित्य-श्रद्धाची हॉट केमिस्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 16:39 IST
आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघेही सध्या ‘ओके जानू’ या चित्रपटात काम करताहेत. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री ...
आदित्य-श्रद्धाची हॉट केमिस्ट्री!
आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघेही सध्या ‘ओके जानू’ या चित्रपटात काम करताहेत. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री म्हणजे हॉट अॅण्ड हॉटेस्ट अशीच म्हणावी लागले. चित्रपटाचे हे नवे स्टिल पाहिल्यानंतर तरी तुम्हाला त्याचा अंदाज येईल. या स्टिलमध्ये आदित्य व श्रद्धा एकमेकांच्या जवळ आलेले दिसत आहेत. धर्मा मुव्हीज्ने आज हे स्टिल जारी केले. शिवाय यासोबत चित्रपटाची रिलीज डेटही शेअर केली. हा चित्रपट पुढील वर्षी १३ जानेवारीला रिलीज होत आहे. शाद अली दिग्दर्शित या चित्रपटाचे हे स्टिल पाहून तुमची उत्सूकता शिगेला पोहोचली असेलच...होय ना!!