Join us

​अभिनेत्री नरगिस फाखरी पून्हा अवतरली बिकिनीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 16:17 IST

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री नरगिस फाखरीने आपल्या इंन्स्टाग्राम वर स्वत:चे सर्वात सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ...

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री नरगिस फाखरीने आपल्या इंन्स्टाग्राम वर स्वत:चे सर्वात सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती बिकिनीत दिसत आहे. यात तिचा हॉटनेस स्पष्ट झळकत आहे.नरगिसने काही दिवसांपूर्वीच ट्विटर वर लिहिले होते की, ‘मला पुरूष नव्हे, तर कुत्रा हवा, जेव्हा कुत्रा आपल्या मालकाकडे पाहतो तेव्हा त्याची बुद्धी आमच्यासारखीच काम करते की तो प्रेमात आहे’. लवकरच नरगिस मोठ्या पडद्यावर अभिनेता रितेश देशमुख सोबत ‘बैंजो’ दिसणार आहे.