या अभिनेत्याला म्हणतात साउथ फिल्म इंडस्ट्रीचे ‘अंबानी’, दर १५ दिवसाला रिलीज होतो नवा चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 17:34 IST
गेल्या काहीकाळाचा विचार केल्यास हिंदी प्रेक्षकांमध्ये साउथ चित्रपटांबद्दल रूची वाढताना दिसत आहे. साउथ चित्रपटांमधील कलाकारच नव्हे तर चित्रपटांच्या कथाही ...
या अभिनेत्याला म्हणतात साउथ फिल्म इंडस्ट्रीचे ‘अंबानी’, दर १५ दिवसाला रिलीज होतो नवा चित्रपट!
गेल्या काहीकाळाचा विचार केल्यास हिंदी प्रेक्षकांमध्ये साउथ चित्रपटांबद्दल रूची वाढताना दिसत आहे. साउथ चित्रपटांमधील कलाकारच नव्हे तर चित्रपटांच्या कथाही प्रेक्षकांना भावत आहेत. अशात आम्ही आज तुम्हाला साउथ सुपरस्टार मोहनलाल यांच्याविषयी सांगणार आहोत. ५९ वर्षीय मोहनलाल यांनी त्यांच्या ३८ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या बºयाचशा चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवरदेखील शंभर कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे.