Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अभिनेता-अभिनेत्रीला समान मानधन मिळायला हवे- आमिर खान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 16:15 IST

सुपरस्टार आमिर खानने बॉलिवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्रींना मिळणाऱ्या मानधनाचा मुद्दा उपस्थित करुन बरोबरीचे भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे ...

सुपरस्टार आमिर खानने बॉलिवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्रींना मिळणाऱ्या मानधनाचा मुद्दा उपस्थित करुन बरोबरीचे भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, हिंदी चित्रपटसृष्टीत मिळणाऱ्या लिंग आधारित मानधनाला संपुष्टात आणण्याची वेळ आली आहे.आमिरने या अगोदरही  वेळोवेळी काही अभिनेते आणि अभिनेत्रीच्या मानधनातील मोठ्या फरकाबाबत मुद्दे उपस्थित केले आहेत. याच मुद्याचा आवाज मोठा करुन आमिरने सांगितले की, मानधन व्यक्तिच्या लिंगभेदावर अवलंबून नकोय. ते समान असायला हवे.