Join us

अबब..२० लाखांची बाईक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 16:58 IST

 पूरब कोहली याने नुकतीच २० लाख रूपयांची सुपरबाईक खरेदी केली आहे. तो अ‍ॅडव्हेंचर लव्हर असून त्याला फिरायला प्रचंड आवडते. ...

 पूरब कोहली याने नुकतीच २० लाख रूपयांची सुपरबाईक खरेदी केली आहे. तो अ‍ॅडव्हेंचर लव्हर असून त्याला फिरायला प्रचंड आवडते. पूरब काही निवडक लोकांपैकी आहे ज्यांनी ‘व्हाईट ट्रायंफ ८०० सीसी एक्ससीए ’ ही बाईक खरेदी केली आहे. लाँग रोड ट्रिप्स करायला त्याला आवडेल. पूरबला बाईक्स नेहमीच आवडतात. आदित्य रॉय कपूर सारखाच पूरब देखील बाईकचा चांगलाच लव्हर आहे.