आमिर खानसाठी गतवर्ष फार चांगले नव्हते. गतवर्षी आलेल्या त्याच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाने सगळ्यांचीच निराशा केली. आमिरचा हा चित्रपट कधी नव्हे इतका दणकून आपटला. त्यामुळे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर काय घेऊन येणार, हे नवे वर्ष त्याच्यासाठी कसे ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ताजी बातमी खरी मानाल तर आमिर सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे.
ठग्स...नंतर चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे आमिर खान; अशी करतोय तयारी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 10:40 IST
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर काय घेऊन येणार, हे नवे वर्ष त्याच्यासाठी कसे ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ताजी बातमी खरी मानाल तर आमिर सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे.
ठग्स...नंतर चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे आमिर खान; अशी करतोय तयारी!!
ठळक मुद्दे‘महाभारत’ प्रोजेक्टबद्दल विचारले असता, या सगळ्या अफवा असल्याचे त्याने सांगितले.