आमिर खान-किरण राव दिसले एअरपोर्टवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे नुकतेच आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसले. राखाडी रंगाचा टीशर्ट आणि पिवळ्या रंगाची पँट घातलेला आमिर खान बिअर्ड लुकमध्ये एकदम हँण्डसम दिसत होता. त्याच्यासोबत पंजाबी ड्रेस घातलेली किरण राव देखील होती.
आमिर खान-किरण राव दिसले एअरपोर्टवर...
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे नुकतेच आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसले. राखाडी रंगाचा टीशर्ट आणि पिवळ्या रंगाची पँट घातलेला आमिर खान बिअर्ड लुकमध्ये एकदम हँण्डसम दिसत होता. त्याच्यासोबत पंजाबी ड्रेस घातलेली किरण राव देखील होती.एअरपोर्टवरून बाहेर पडतांना ते दोघे एकमेकांकडे पाहत, हसत, बोलत येत होते. तेव्हा ते दोघे एकमेकांसाठी किती परफेक्ट आहेत ते दिसले. सध्या आमिर खान ‘ठग्ज आॅफ हिंदोस्तान’ ची शूटिंग करत असून त्याच्याकडे पत्नी किरण रावसाठी वेळच नाहीये. त्यामुळे जेवढा जास्त वेळ त्यांना एकमेकांसोबत घालवता येईल तेवढा ते घालवत आहेत.