बँकॉकमध्ये आलियाची फ्रेंडसोबत पार्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 10:36 IST
आलिया भट्ट ही सध्या तिच्या विविध भूमिकांसह करिअरला वेगळी छटा मिळवून देत आहे. नुकतीच तिने ‘उडता पंजाब’ ची शूटिंग ...
बँकॉकमध्ये आलियाची फ्रेंडसोबत पार्टी!
आलिया भट्ट ही सध्या तिच्या विविध भूमिकांसह करिअरला वेगळी छटा मिळवून देत आहे. नुकतीच तिने ‘उडता पंजाब’ ची शूटिंग संपवली असून त्याच त्याच रूटीन शेड्यूलमधून वेळ काढून ती बँकॉकला तिच्या मैत्रीणीकडे गेली आहे.तिनेच हा फोटो शेअर केला असून या फोटोत ती अत्यंत सुंदर दिसत आहे. याअगोदर ती ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटात दिसली होती. शकुन बत्रा दिग्दर्शित चित्रपटाने बॉक्स आॅफीसवर चांगलाच प्रतिसाद मिळवला. ती आता उडता पंजाबच्या प्रमोशनमध्ये बिझी असणार आहे.