Join us

9289_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 19:14 IST

अभिनेता राकेश रोशनच्या घरी शाहरुख खान आला होता. असं सांगण्यात येते की, रईस आणि मोहनजोदडो चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होऊन नुकसान होऊ नये यासाठी शाहरुखने राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांची भेट घेतली. यावेळी रितेश सिदवानी देखील उपस्थित होते.

अभिनेता राकेश रोशनच्या घरी शाहरुख खान आला होता. असं सांगण्यात येते की, रईस आणि मोहनजोदडो चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होऊन नुकसान होऊ नये यासाठी शाहरुखने राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांची भेट घेतली. यावेळी रितेश सिदवानी देखील उपस्थित होते.अभिनेता राकेश रोशनच्या घरी शाहरुख खान आला होता. असं सांगण्यात येते की, रईस आणि मोहनजोदडो चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होऊन नुकसान होऊ नये यासाठी शाहरुखने राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांची भेट घेतली. यावेळी रितेश सिदवानी देखील उपस्थित होते.