Join us

9283_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 17:52 IST

अभिनेता सलमान खान सुलतानच्या यशानंतर खुश असून, मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला घेरले.

अभिनेता सलमान खान सुलतानच्या यशानंतर खुश असून, मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला घेरले.सलमानला विमानतळावर पाहताच चाहत्यांनी त्याच्याभोवती कडे केले.सलमानला विमानतळावर पाहताच चाहत्यांनी त्याच्याभोवती कडे केले.सलमानला विमानतळावर पाहताच चाहत्यांनी त्याच्याभोवती कडे केले.सलमानला लहान मुले आवडतात. विमानतळावर उभ्या असलेल्या मुलीचा हात हातात घेऊन त्याने काही अंतर चालले. ती मुलगीही खुश झाली.सलमानला लहान मुले आवडतात. विमानतळावर उभ्या असलेल्या मुलीचा हात हातात घेऊन त्याने काही अंतर चालले. ती मुलगीही खुश झाली.यानिमित्ताने चाहत्यांना त्याचा माचो लूक दिसून आला.यानिमित्ताने चाहत्यांना त्याचा माचो लूक दिसून आला.