पहिला पाऊस, पहिली सर, पहिली ओढ भरभरुन आनंद देणारा असतो. मान्सूनचे आगमन होताच हे सारं काही आठवतं. अंगावरील सरीचा जोर मनातील भावना भिजवतात. अलगद आपल्या ओठावर आपली आवडती गाणी येतात. बॉलीवूड देखील या भावना जाणून घेण्यात मागे राहिले नाही. अशी कित्येक गाणी आहेत, जी आपल्याला धुंद करतात, पावसात नेतात आणि जणू आपल्या अंगावर पावसाच्या सरी पडल्यासारखं वाटते.श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्यावर ‘बाघी २’ या चित्रपटात छम छम बरसे हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यात दोघे पावसात चिंब भिजताना दाखविण्यात आले आहेत.
7391_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:01 IST
पहिला पाऊस, पहिली सर, पहिली ओढ भरभरुन आनंद देणारा असतो. मान्सूनचे आगमन होताच हे सारं काही आठवतं. अंगावरील सरीचा जोर मनातील भावना भिजवतात. अलगद आपल्या ओठावर आपली आवडती गाणी येतात. बॉलीवूड देखील या भावना जाणून घेण्यात मागे राहिले नाही. अशी कित्येक गाणी आहेत, जी आपल्याला धुंद करतात, पावसात नेतात आणि जणू आपल्या अंगावर पावसाच्या सरी पडल्यासारखं वाटते.
7391_article
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}