Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘7 आवर्स टू गो’ची टीम ‘लोकमत’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 16:32 IST

‘7 आवर्स टू गो’ या चित्रपटातील स्टार कास्टने आज सोमवारी लोकमत कार्यालयास भेट दिली. ‘दबंग २’ आणि ‘हिरोपंती’सारख्या चित्रपटांमधील ...

‘7 आवर्स टू गो’ या चित्रपटातील स्टार कास्टने आज सोमवारी लोकमत कार्यालयास भेट दिली. ‘दबंग २’ आणि ‘हिरोपंती’सारख्या चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी  अभिनेत्री संदीपा धार,अभिनेत्री नताशा स्तांकोविक आणि अभिनेता शिव पंडित यांच्यांसोबतच्या मनमोकळ्या गप्पा मग मस्तच रंगल्या..