Join us
Daily Top 2Weekly Top 5

6644_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 16:16 IST

अभिनेता हृतिक रोशन हा सध्या ‘काबिल’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आलाय... तो नुकताच मुंबईतील खार येथे घड्याळाचा ब्रँड असलेल्या ‘रॅडो’ च्या न्यू कलेक्शन लाँचिंगसाठी आला होता.

अभिनेता हृतिक रोशन हा सध्या ‘काबिल’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आलाय... तो नुकताच मुंबईतील खार येथे घड्याळाचा ब्रँड असलेल्या ‘रॅडो’ च्या न्यू कलेक्शन लाँचिंगसाठी आला होता. ***************घड्याळाचे ग्रँड लाँचिंग करताना हृतिक रोशन‘रॅडो’ चे लाँचिंग झाल्यावर आयोजकांकडून सत्कार स्विकारताना हृतिक.