Join us

5295_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 21:13 IST

पाहा, बिपाशाचे प्री वेडिंग फोटोशूटबिपाशा बसू आणि करणसिंह ग्रोवर यांच्या ग्रॅण्ड वेडिंगचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या लग्नासाठी बिप्स व केएसजीने जोरदार तयारी चालवली आहे. कुठलीही हौसमौज शिल्लक राहायला नको, या विचाराने दोघेही अगदी मस्त एन्जॉय करताहेत. नुकतेच बिप्स व करणने प्री वेडिंग फोटोशूट केले.या फोटोशूटमध्ये बिप्स व्हाईट वेडिंग गाऊनमध्ये आहे तर करण ब्लॅक सूटमध्ये आहे.

पाहा, बिपाशाचे प्री वेडिंग फोटोशूटबिपाशा बसू आणि करणसिंह ग्रोवर यांच्या ग्रॅण्ड वेडिंगचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या लग्नासाठी बिप्स व केएसजीने जोरदार तयारी चालवली आहे. कुठलीही हौसमौज शिल्लक राहायला नको, या विचाराने दोघेही अगदी मस्त एन्जॉय करताहेत. नुकतेच बिप्स व करणने प्री वेडिंग फोटोशूट केले.या फोटोशूटमध्ये बिप्स व्हाईट वेडिंग गाऊनमध्ये आहे तर करण ब्लॅक सूटमध्ये आहे.प्रत्येक फोटोत बिप्स आणि करणची केमिस्ट्री प्रेमविरांना लाजवणारी आहे.येत्या ३० एप्रिलला बिप्स व करण दोघेही विवाहबद्ध होत आहे. हे लग्न बंगाली पद्धतीने होणार आहे.हा सोहळा अतिशय खासगी असून केवळ अतिशय जवळची मित्रमंडळी या सोहळ्याला हजर राहणार असल्याचे कळते.