Join us
Daily Top 2Weekly Top 5

४४ वर्षीय मलाइका अरोराचा गार्जियस लूक बघून तुम्ही व्हाल फिदा, पहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST

बॉलिवूडची मुन्नी मलाइका अरोरा तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ४४ वर्षीय मलाइका नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचा लूक बघून उपस्थित अक्षरश: फिदा झाले होते.

बॉलिवूडची मुन्नी मलाइका अरोरा तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ४४ वर्षीय मलाइका नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचा लूक बघून उपस्थित अक्षरश: फिदा झाले होते. मलाइका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते, त्यामुळे या वयातही तिचे सौंदर्य कमालीचे आहे.मलाइका एका कंपनीच्या प्रॉडक्ट लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली होती. व्हाइट वन पिस ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.मलाइका इव्हेंटस्थळी येताच तिचे सौंदर्य बघून सगळेच दंग राहिले. प्रत्येकजण तिची छबी टिपण्यासाठी पुढे येत होता.यावेळी मलाइकाने छायाचित्रकारांनाही पोझ दिल्या.मलाइकाने उपस्थितांबरोबर संवादही साधला.मलाइकाला बघून संगळेच दंग राहिले.अतिशय सिम्पल मेकअपमध्ये असलेली मलाइका कमालीची सुंदर दिसत होती.मलाइकाचे इव्हेंटमधील काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.