Join us
Daily Top 2Weekly Top 5

12414_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 19:14 IST

मुंबईत एका फिल्म फेस्टीव्हलच्यानिमित्ताने अनेक तारकांनी हजेरी लावली. यात सर्वाधिक आकर्षण ठरली ती टिस्का चोप्रा, नीतू चंद्रा यांची उपस्थिती. या दोघींकडे साºयांचे लक्ष होते.

मुंबईत एका फिल्म फेस्टीव्हलच्यानिमित्ताने अनेक तारकांनी हजेरी लावली. यात सर्वाधिक आकर्षण ठरली ती टिस्का चोप्रा, नीतू चंद्रा यांची उपस्थिती. या दोघींकडे साºयांचे लक्ष होते.अभिनेत्री टिस्काचा लूक आकर्षक होता.नीतू चंद्रा या वेळी सेक्सी दिसत होती.अभिनेता जावेद जाफरी यानेही खूप धमाल केली.दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता मकरंद देशपांडे याची उपस्थिती सर्वांना भावली.अभिनेता दीपक तिजोरी आणि अभिनेत्री कुब्रा सैत यांनी छान पोज दिल्या.