Join us

12296_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 18:21 IST

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री नताशा दलाल यांना एका हॉटेलच्या बाहेर छायाचित्रकारांनी गाठले. यावेळी वरुणने छायाचित्रकारांसमोर हात जोडले. या दोघांमध्ये नेमके काय चालले आहे? हे कळेना झाले आहे.

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री नताशा दलाल यांना एका हॉटेलच्या बाहेर छायाचित्रकारांनी गाठले. यावेळी वरुणने छायाचित्रकारांसमोर हात जोडले. या दोघांमध्ये नेमके काय चालले आहे? हे कळेना झाले आहे.हॉटेलबाहेर पडताना वरुण धवन.हॉटेलबाहेर पडताना वरुण धवन.वरुण धवनने छायाचित्रकारांना फोटो न घेण्याविषयी विनवणी केली.वरुणच्या पाठोपाठ नताशाही बाहेर पडली.वरुणच्या पाठोपाठ नताशाही बाहेर पडली.वरुणच्या पाठोपाठ नताशाही बाहेर पडली.