निर्माता दिनेश विजन अंग्रेजी मीडिया सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. या सिनेमातील मुख्य अभिनेता असलेल्या इरफान खानने कँसरवर उपचार घेतानाच शूटिंग पूर्ण केली आहे. सध्या इरफानवर मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार कँसरवरील उपचार पूर्ण झाल्यानंतरच इरफान आता पुढील सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता त्याच्या आगामी सिनेमाची शूटिंग कधी सुरु होईल यावर प्रश्न चिन्ह आहे.
अंग्रेजी मीडियमनंतर इरफान खानने घेतला मोठा निर्णय, चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 14:29 IST
निर्माता दिनेश विजन अंग्रेजी मीडिया सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.
अंग्रेजी मीडियमनंतर इरफान खानने घेतला मोठा निर्णय, चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}