मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. 'राझी', 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. अमृता खानविलकर आता मलंग या बहुचर्चित सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे. अमृता सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडीओमुळे सध्या चर्चेत आली आहे. मात्र या व्हिडीओत अमृता दिसत नसून तिच्या आई आहे.
अमृता खानविलकरचा स्टंट पाहून आईने दिली अशी रिअॅक्शन, Video पाहून तुमच्याही उंचावतील भुवया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 11:14 IST
अमृताने या शोमध्ये भाग होण्यासाठी तब्बल इतक्या लाखांचे मानधन घेतले आहे.
अमृता खानविलकरचा स्टंट पाहून आईने दिली अशी रिअॅक्शन, Video पाहून तुमच्याही उंचावतील भुवया
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}