बॉलिवूडमध्ये ‘शहेनशाह’चे पद सांभाळणारे अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. गेली अनेक दशके स्टार ऑफ द मिलेनिअमचे अनिभिषक्त पद भूषवणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा कसदार अभिनय अनेक चित्रपटात बघायला मिळतो. आता अमिताभ ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या दक्षिणात्य चित्रपटातही दिसणार आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या दाक्षिणात्य चित्रपटाचा लूक मोशन टीजर रिलीज करण्यात आला. पांढरी लांब दाढी, कपाळावर लाल टीळा अशा लूकमध्ये अमिताभ यात दिसत आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाली खास भेट! पाहा, ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’चा लूक टीजर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 11:25 IST
आता अमिताभ ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या दक्षिणात्य चित्रपटातही दिसणार आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या दाक्षिणात्य चित्रपटाचा लूक मोशन टीजर रिलीज करण्यात आला.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाली खास भेट! पाहा, ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’चा लूक टीजर!!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}