आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले. पुढे अनेक लोक तिच्या या व्हिडिओची कॉपी करताना दिसले. आता या यादीत साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनही सामिल झाला आहे. होय, अल्लू अर्जुनने आपल्या सोशल अकाऊंटवर प्रियासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
प्रिया प्रकाशच्या अदांनी अल्लू अर्जुनही ‘खल्लास’! पाहा व्हिडीओ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 16:11 IST
आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले.
प्रिया प्रकाशच्या अदांनी अल्लू अर्जुनही ‘खल्लास’! पाहा व्हिडीओ!!
ठळक मुद्देआपल्या अदांनी घायाळ करणारी ही ‘खल्लास गर्ल’ लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटात दिसणार आहे. अर्थात हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे.