बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासूनब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. या आजाराचा तिने धैर्याने सामना केला आणि ही लढाई जिंकलीही. ताहिराने आपल्या आजाराबद्दल काहीही लपवले नाही. केमोथेरपीने डोक्यावरचे केस गळले. पण ते लपवण्यासाठी ताहिराने खोटे केस लावले नाहीत तर थेट मुंडण केले,अगदी मुंडण केलेल्या अवतारात ती लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवरही उतरली. यानंतर ताहिराने काय करावे तर, आपल्या सर्जरीची जखम दाखवणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. तिच्या या पोस्टचे बरेच कौतुक झाले. पण सध्या ताहिरा एका फोटोमुळे ट्रोल होतेय.
बुद्धाच्या मूर्तीवर बसली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप; अखेर मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 13:52 IST
बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासूनब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. या आजाराचा तिने धैर्याने सामना केला आणि ही लढाई जिंकली. पण सध्या ताहिरा एका फोटोमुळे ट्रोल होतेय.
बुद्धाच्या मूर्तीवर बसली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप; अखेर मागितली माफी
ठळक मुद्देआयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे कॅन्सरचे निदान झाले होते.