अभिनेत्री आदिती पोहनकर सोशल मीडीयावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री आदिती पोहनकर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.
या मराठी अभिनेत्रीने शेअर केला हॉट फोटो, सोशल मीडियावर लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 14:48 IST
फोटोतील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
या मराठी अभिनेत्रीने शेअर केला हॉट फोटो, सोशल मीडियावर लागली आग
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}