Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते इम्तियाज खान यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 09:47 IST

इम्तियाज यांनी 'यादों की बारात' आणि 'नूरजहाँ' यासारख्या सिनेमात काम केले होते.

दिवंगत अभिनेते अमदज खानचा भाऊ आणि टीव्ही अभिनेत्री कृतिका देसाईचे पती अभिनेता इम्तियाज खानचे निधन झाले आहे. इम्तियाज यांनी यादों की बारात आणि नूरजहाँ यासारख्या सिनेमात काम केले होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या संपर्कात असलेल्या  निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केलीय.

 

इम्तियाज यांनी कृतिका आणि आयेशा नावाच्या दोन मुली आहेत. अभिनेत्री अंजु महेंद्रु या इम्तियाज यांच्या खूप चांगली मैत्रीण होती. सर्वात आधी त्यांनीच निधनाची बातमी देत त्यांचा जुना फॅमिली फोटो शेअर केला होता.

टॅग्स :अमजद खान