Join us

8 महिन्याची प्रेग्नंट आहे ही अभिनेत्री, बिकनीत फोटोशूट करत सोशल मीडियावर लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:01 IST

कल्की कोच्लिन लग्नाआधी आई होणार म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. कल्कीने अचानक आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती.

काल्की कोचलिन सध्या तिच्या गर्भावस्थेचा आनंद लुटत आहे. अलीकडेच तिने प्रेग्नंसी फोटोशूट केले असून यात ती आपले बेबी बंप दाखवताना दिसली होती. आता पुन्हा एकदा कल्कीचे काही फोटो समोर आले आहे. विशेष म्हणजे या फोटोत तिने पिंक करच बिकीनी घातली समुद्र किनारी निवांत क्षणाचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. फोटोतही ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.  प्रेग्नंसीमुळे तिच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लोमुळे ती अधिक सुंदर दिसते आहे.  

गर्भावस्थेत ती फिनटनेसची काळजी घेताना पाहायला मिळते. योग्य डाएट फॉलो करत असून प्रेग्नंसीत स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर अनेक लाइक्स आणि कमेंटसचा वर्षावही करत आहेत. नेहमीप्रमाणे या फोटोतही कल्कीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. कल्की सध्या एका इस्रायली पियानो वादकाला डेट करतेय. कल्की याच पियानो वादकाच्या बाळाची आई होणार आहे. नुकतीच कल्कीने आई बनणार असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. 

कल्की कोच्लिन लग्नाआधी आई होणार म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. कल्कीने अचानक आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. पण खरे सांगायचे तर सुरुवातीच्या दोन महिन्यांत खुद्द कल्कीलाही आपण प्रेग्नंट आहोत हे माहित नव्हते. होय, खुद्द कल्कीने हा खुलासा केला होता.2009 मध्ये देव डी या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. 

टॅग्स :कल्की कोचलीनअनुराग कश्यप