Maharashtra Assembly Election 2024 - News

हलगीच्या ठेक्यावर दंडवत घालत पठ्ठ्या अंबाबाई मंदिरात पोहोचला फक्त मुख्यमंत्र्यांसाठी.. - Marathi News | Eknath Shinde should become the Chief Minister a sarpanch in Kolhapur has laid the Dandavat at Ambabai's feet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, कोल्हापुरात एका सरपंचाने घातले अंबाबाई चरणी दंडवत 

दुर्वा दळवी  कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी कोल्हापुरातील एका सरपंचाने करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे ... ...

नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result nana patole reached delhi and met mallikarjun kharge and rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ईव्हीएममध्ये गडबड असल्याची चर्चा सुरु आहे. ईव्हीएमविरोधात एखादे जनआंदोलन उभारले पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे - Marathi News | amit raj thackeray contested the election but fails in many things know what exactly went wrong in six key points | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं?

अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आणि या प्रक्रियेतून एक चांगला धडा मिळाला आहे. यातून नेमका तो बोध घेऊन ते पुढे जातील, अशीच अपेक्षा आता व्यक्त केली जाऊ शकते. ...

उमेदवारांनो २३ डिसेंबरपर्यंत खर्च करा सादर, तफावत आढळल्यास द्यावा लागणार खुलासा - Marathi News | Maharashtra assembly election 2024 result Candidates should submit the expenditure by 23rd December, if any discrepancy is found disclosure should be given | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारांनो २३ डिसेंबरपर्यंत खर्च करा सादर, तफावत आढळल्यास द्यावा लागणार खुलासा

पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या सर्व ३०३ उमेदवारांना निवडणूक खर्चाचा अंतिम हिशेब देण्यासाठी २३ डिसेंबरपर्यंतची मुदत ... ...

विधानसभा निकालामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, नेत्यांमधील संघर्ष वाढणार - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Due to the assembly result the political equation in Sangli district will change | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विधानसभा निकालामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, नेत्यांमधील संघर्ष वाढणार

सत्ताधाऱ्यांची ताकद वाढली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम शक्य ...

Maharashtra assembly election 2024 result: मतदान यंत्रे ४५ दिवसांसाठी सील - Marathi News | Maharashtra assembly election 2024 result Voting machines sealed for 45 days period for verification if candidate objects to vote counting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान यंत्रे ४५ दिवसांसाठी सील, उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतल्यास पडताळणीसाठी कालावधी

पुढील ४५ दिवसांपर्यंत मतदान यंत्रांसह कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट गोदामात स्वतंत्रपणे ठेवण्यात आल्या आहेत ...

Sangli: न्यूयॉर्कमध्ये ‘टाईम्स स्क्वेअर’ वर रोहित झळकले, विजयानंतर चाहत्यांनी दिली भेट - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 New MLA Rohit Patil's congratulatory banner at Times Square in New York USA | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: न्यूयॉर्कमध्ये ‘टाईम्स स्क्वेअर’ वर रोहित झळकले, विजयानंतर चाहत्यांनी दिली भेट

सांगली : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मध्यवर्ती ठिकाण आणि दररोज साडेतीन ते चार लाख लोकांची वर्दळ असलेल्या ‘टाईम्स स्क्वेअर’ च्या ... ...

सांगली जिल्ह्यात काँग्रेस, उद्धवसेनेला सर्वांत कमी मतदान, कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान.. जाणून घ्या - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Congress, Uddhav Sena lowest vote in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात काँग्रेस, उद्धवसेनेला सर्वांत कमी मतदान, कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान.. जाणून घ्या

सांगली : जिल्ह्यात यंदा आठही मतदारसंघांतून आलेले विधानसभेचे निकाल व त्यांची आकडेवारी पाहता मतदारांनी सर्वाधिक मतांचे दान शिंदेसेनेच्या पदरात ... ...