Maharashtra Assembly Election 2024 - News

“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result chandrashekhar bawankule reaction on does devendra fadnavis have eknath shinde support as cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये उत्तम काम केले. महायुती भक्कम करण्याचे काम केले, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...

शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार - Marathi News | Eknath Shinde will go to Delhi tomorrow! Devendra Fadnavis, Ajit Pawar will also have a meeting with senior BJP leaders maharashtra CM, cabinet Distribution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार

Eknath Shinde PC: शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतरही मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे महाराष्ट्राला आणखी काही दिवस या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.  ...

“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result eknath shinde big statement on chief minister post and told about discussion with pm modi and amit shah phone call | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: भाजपा नेत्यांना ज्या पद्धतीने मोदी आणि अमित शाह यांचा निर्णय अंतिम असतो, तसाच तो आम्हलाही असेल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय... - Marathi News | Immediately after Eknath Shinde, BJP will also hold a press conference; what is happening in Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...

Eknath Shinde BJP Maharashtra CM news: भाजपा आणि शिवसेना शिंदे गट अशा दोघांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याने महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे. ...

सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल - Marathi News | Should be in power or out of power? Bachu Kadu asked the public | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल

Bacchu kadu: विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक अपयश पदरी पडल्यानंतर बच्चू कडू यांनी आता जनतेला पुढच्या राजकीय वाटचालीबद्दल विचारले आहे.  ...

विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp chandrashekhar bawankule replied maha vikas aghadi allegations about evm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. ...

अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार? - Marathi News | Instructions for Shiv Sena Eknath Shinde MPs to gather in Amit Shah's office; Srikanth Shinde absent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?

Eknath Shinde CM Maharashtra news: थोड्याच वेळात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. ...

विधान परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटकेंच्या जागी संधी कुणाला? - Marathi News | Who will get a chance to replace Chandrasekhar Bawankule, Praveen Datke in Legislative Council? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटकेंच्या जागी संधी कुणाला?

संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, सुधाकर कोहळे या नेत्यांची नावे स्पर्धेत आहेत. ...