Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन गावी गेले आहेत. नेमके अमावस्येच्या दिवशी गावी गेले आहेत. अनेकदा अमावस्येच्या दिवशी ते गावी का जातात ते मला कळत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून इव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाची कुणकूण काँग्रेसला मतदानाआधीच लागली होती की काय, अशी चर्चा आता रंग ...
Eknath Shinde in Satara, Dare: जेव्हा राज्यात काही अडचणीची स्थिती निर्माण होते. याशिवाय राजकीय उलटफेर सुरु असतात. त्यावेळी या भाऊगर्दीतून एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी दाखल होतात. ...
Maharashtra Election : काँग्रेसने आरोप केला आहे की, मतदान याद्यांमधून मतदारांना मनमानी पद्धतीने काढण्यात आले आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10,000 हून अधिक मतदार जोडले गेले. ...
Eknath Shinde Mahayuti: मुख्यमंत्री कोण आणि खातेवाटपावरून महायुतीत पेच अडकल्याची चर्चा आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सगळ्याबद्दल उदय सामंत यांनी भाष्य केले. ...