Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
राज्यात पंतप्रधान मोदींच्या दहा प्रचारसभा! प्रत्येक विभागात दोन सभांचे प्रदेश भाजपने केले नियोजन
लवकरच अंतिम रूप, भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली माहिती ...
महाराष्ट्र :
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
किंग वा किंगमेकर बनण्यास प्रत्येकाला हवा मोठा हिस्सा ...
महाराष्ट्र :
अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात मोठी खेळी केली आहे. ...
महाराष्ट्र :
शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. ...
महाराष्ट्र :
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७ लाखांहून अधिक मतदारांनी नोटा बटण दाबले होते. हे प्रमाण एकूण मतांच्या १.३५ टक्के एवढे होते. ...
महाराष्ट्र :
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली ही छाननी समिती नेमण्यात आली आहे ...
महाराष्ट्र :
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
आज ईव्हीएमवर काही तासांतच निकाल लागतो. मात्र, पूर्वी मतपत्रिकांमुळे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागायचे. ...
मुंबई :
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
जागावाटपामध्ये पक्षाला सन्मानजनक वागणूक नसल्याचा आरोप ...
Previous Page
Next Page