Maharashtra Assembly Election 2024 - News

अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp 3 leader joins ncp ajit pawar group and got candidacy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाच्या तीन बड्या नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश करताच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. कोणाशी होणार थेट लढत? जाणून घ्या... ...

नांदेडवर वर्चस्वाची लढाई; प्रताप पाटील चिखलीकरांच्या हाती पुन्हा घड्याळ, लागलीच उमेदवारी - Marathi News | An attempt to get hold of Nanded; Pratap Patil Chikhlikar enter NCP again after 12 years, got ticket | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडवर वर्चस्वाची लढाई; प्रताप पाटील चिखलीकरांच्या हाती पुन्हा घड्याळ, लागलीच उमेदवारी

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा राजकीय प्रवास करत प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना लागलीच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. ...

"उद्धव ठाकरेंबद्दल काँग्रेसला कळल्यावर..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर झिशान सिद्दीकींची टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 NCP candidate Zeeshan Siddiqui criticized Congress and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंबद्दल काँग्रेसला कळल्यावर..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर झिशान सिद्दीकींची टीका

राष्ट्रवादीकडून उमेदवारी घोषित होताच झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Let the expenses be, the expenditure limit has been increased by twelve lakhs Earlier candidates were allowed only 28 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ...

साकोलीतुन लढणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ; काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव जाहीर - Marathi News | Congress state president Nana Patole will contest from Sakoli; Name announced in the first list of Congress | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीतुन लढणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ; काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गुरुवारी रात्री ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सोलापुरात भाजपच्या पाचही जागा पाडू म्हणणाऱ्या शिंदेसेनेत दोन गट; मध्यचा वाद पेटला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Two factions in Shidesena who want to destroy all five seats of BJP in Solapur; A dispute broke out in the middle | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भाजपच्या पाचही जागा पाडू म्हणणाऱ्या शिंदेसेनेत दोन गट; मध्यचा वाद पेटला

देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला उघड विरोध ...

ठरले ! महाविकास आघाडीकडून अखेर तुमसरात चरण वाघमारे - Marathi News | Decided! Mahavikas Aghadi has finally given candidature to Charan Waghmare in Tumsara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ठरले ! महाविकास आघाडीकडून अखेर तुमसरात चरण वाघमारे

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढणार : आता लक्ष पुढील हालचालीकडे ...

निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड - Marathi News | Election Special Article on Candidates joining other parties after declining candidature from original party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड

नेत्याच्या बंगल्यात गेलात तर हाॅलमध्ये भेटलेला सदस्य भाजपमध्ये, दुसऱ्या खोलीतला उद्धव सेनेत आणि तिसऱ्या खोलीतला शरद पवार गटात! ...