Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
नाशिक :
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी शिंदेसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला ...
मुंबई :
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मतदारसंघातून तर वांद्रे पूर्वमधून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अर्ज भरला ...
वसई विरार :
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
रांगोळी स्पर्धेतूनही नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले ...
महाराष्ट्र :
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळली ...
महाराष्ट्र :
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
आपसातील वादामुळे विलंब ...
अहिल्यानगर :
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
अकोले नाका परिसरात लावण्यात आलेले विखे यांचे फलक फाडण्यात आले आहेत. विखे समर्थकांच्या काही वाहनांचीही तोडफोड झाली आहे ...
महाराष्ट्र :
नाना पटोलेंच्या आक्रमकतेमुळे मविआत मित्रपक्षांच्या दबावतंत्राला लागला होता लगाम?
जागावाटपात विदर्भातील जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात टोकाचा वाद झाला. शिवसेनेचा विदर्भात फारसा प्रभाव नाही. त्यामुळे त्याठिकाणी जागा सोडण्यास पटोलेंचा विरोध होता. ...
मुंबई :
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती. त्यामुळे इच्छुक सुधीर साळवी समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. ...
Previous Page
Next Page