Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
भाजपच्या या यादीत जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली आहे. ...
मुंबई :
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
मुंबईतील १९ जागांवर ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यात वर्सोवा मतदारसंघात ठाकरेंनी हरुन खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
यवतमाळ :
काँग्रेसच्या यादीची प्रतीक्षा कायम; राजू तोडसाम यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
वंचितचे दोन उमेदवार जाहीर : मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस ...
महाराष्ट्र :
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
शरद पवारांनी बीड विधानसभेसाठी पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांच्यावरच विश्वास टाकल्याचं आजच्या उमेदवार यादीतून स्पष्ट झालं आहे. ...
वर्धा :
भिंती झाल्या अबोल, प्रचाराचे हायटेक बोल; व्हॉट्सअँप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वाढला वापर
Wardha : मोबाइलवरच प्रचाराचा धुरळा ...
सांगली :
सांगली जिल्ह्यात विधानसभेला आता ‘आयाराम-गयाराम’ पॅटर्न; पाडापाडीमध्ये काही नेत्यांना रस
रात्रीस चाले पक्ष बदलाचा खेळ ...
मुंबई :
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील आतापर्यंत २३ जागांवर महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केलेत. त्यात सर्वाधित १९ जागांवर ठाकरेंचे शिलेदार उभे राहिलेत. ...
महाराष्ट्र :
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
NCP Sharad Pawar Group : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली असून २२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ...
Previous Page
Next Page