Maharashtra Assembly Election 2024 - News

बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Sandeep Kshirsagar from Beed, Deepak Chavan from Phaltan; Second list of 22 candidates announced by Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 : पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या बीड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...

राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र, सॅटेलाइट फोनही असणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : There will also be 915 shadow polling booths, satellite phones in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र, सॅटेलाइट फोनही असणार

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्रं असतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. ...

निवडणुकीआधीच उधळला वादाचा ‘भंडारा’, नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : 'Bhandara' of controversy erupted before the election, who is the candidate in the Nana Patel controversy? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निवडणुकीआधीच उधळला वादाचा ‘भंडारा’, नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण?

Maharashtra Assembly Election 2024 : साकाेलीत काॅंग्रेसच्या नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण? येथे अजित पवारांचा उमेदवार दिला, तर  जिल्हा भाजपमुक्त हाेईल, त्यामुळे भाजपकडून उमेदवारीचा दबाव आहे.  ...

नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Shiv Sena leaders along with Sambhaji Raje meet Manoj Jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट

Maharashtra Assembly Election 2024 : जरांगे पाटील यांनी आरक्षित जागेवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे आणि गरजेनुसार पाडापाडी करण्याची भूमिका घेत दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील इच्छुकांशी संवादही साधला आहे. ...

थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : 8-hour standoff for Balasaheb Thorat supporters; Case against Vasant Deshmukh, Commission for Women takes cognizance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल

Maharashtra Assembly Election 2024 : पोलिसांनी वसंत देशमुख यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. थोरात समर्थकांवरही तोडफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. ...

भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : 88 MLAs of BJP in the fray, the second list also includes the relatives of the leaders, tickets for 9 MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते; पण अखेर त्यांना संधी देण्यात आली. ...

नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Sandesh Parkar against Nitesh Rane; Jaiswal before the Rathods; 18 people including Anil Gote in Uddhav Sena's list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण

Maharashtra Assembly Election 2024 : धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांना उद्धवसेनेने मैदानात उतरवले आहे.  ...

"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती!  - Marathi News | "I did not seek candidacy from bandra east assembly constituency, yet...", Sachin Sawant request to the congress party, maharashtra assembly election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 

Maharashtra Assembly Election 2024 : सचिन सावंत यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आपला निर्णय बदलावा, अशी विनंती केली आहे. ...