Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
कोल्हापूर :
कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला, मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरातील उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार बदलला आहे. ...
कोल्हापूर :
महायुतीची उमेदवारी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अखेर जाहीर; तिरंगी लढत होणार
महायुतीतून राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची उमेदवारी सोमवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. शिंदेसेनेच्या कोट्यातून आमदार यड्रावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे . ...
कोल्हापूर :
"निवडून आलो तर उपमुख्यमंत्री होऊ शकतो"; हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कागल विधानसभा मतदारसंघातून आज हसन मुश्रीफ यांनी अर्ज दाखल केला. ...
महाराष्ट्र :
काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली आहे. ...
महाराष्ट्र :
शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवसेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. ...
सोलापूर :
माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पाटील यांनी एबी फॉर्म दिला आहे. ...
महाराष्ट्र :
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
'मुख्यमंत्री बनने माझे प्राधान्य नाही. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार यावे, हे आमचे प्राधान्य आहे.' ...
सातारा :
सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांतील चित्र स्पष्ट; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाच तर महायुतीकडून भाजप चार जागा लढविणार
महायुतीकडून भाजप सर्वाधिक चार जागांवर लढत आहे. ...
Previous Page
Next Page