Maharashtra Assembly Election 2024 - News

"पुढील काळात आपण भाऊ म्हणून काम करू", फडणवीसांचा शब्द, भिमालेंचा बंड अखेर थंड - Marathi News | In time to come we shall work as brothers devendra fadnavis word shrinath bhimale rebellion has finally cooled down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुढील काळात आपण भाऊ म्हणून काम करू", फडणवीसांचा शब्द, भिमालेंचा बंड अखेर थंड

पुढील काळात मला भाजप आणि महायुती सरकारमध्ये न्याय मिळेल याची खात्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांनी दिली ...

चार महिन्यांनी पद मिळाले असते, म्हणून घरच मोडायचे का? शरद पवारांचा अजितदादांबाबत दावा, प्रत्यूत्तर - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: If you would have got the post after four months, why break the house? Sharad Pawar's claim against Ajit Pawar, reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार महिन्यांनी पद मिळाले असते, म्हणून घरच मोडायचे का? शरद पवारांचा अजितदादांबाबत दावा, प्रत्यूत्तर

Sharad Pawar Attacks on Ajit pawar: सत्ता नाही म्हणून या लोकांनी साथ सोडली. काही लोकांनी तर उद्योगच केला. पहाटेच जाऊन राज्यपालांना उठविले, कशासाठी? असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला.  ...

शक्तिप्रदर्शन करत गोपाळ शेट्टी यांनी सादर केला अपक्ष उमेदवारी अर्ज - Marathi News | Gopal Shetty submitted the independent nomination form | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिप्रदर्शन करत गोपाळ शेट्टी यांनी सादर केला अपक्ष उमेदवारी अर्ज

गोपाळ शेट्टी इच्छुक असताना त्यांच्याऐवजी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली. ...

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भरला उमेदवारी अर्ज  - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat filled the nomination form  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भरला उमेदवारी अर्ज 

थोरात यांच्यासमवेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे-पाटील हे देखील उपस्थित होते.  ...

बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी पक्ष बदलला; तरीही जरांगे फॅक्टरमुळे धाकधूक कायम! - Marathi News | Barshi Rajendra Raut switched parties Still tension due to manoj Jarange patil factor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी पक्ष बदलला; तरीही जरांगे फॅक्टरमुळे धाकधूक कायम!

भाजप नेतृत्वाने राऊत यांना भाजपची उमेदवारी न देता जागा वाटपात बार्शीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली व त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली आहे.  ...

"साहेब येतील, डोळ्यात पाणी आणतील आणि...", शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली - Marathi News | Sharad pawar did mimicry of ajit pawar in Baramati see what happened | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"साहेब येतील, डोळ्यात पाणी आणतील आणि...", शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

Ajit pawar Sharad Pawar News : अजित पवारांनी कान्हेरीतील प्रचार सभेत बोलताना शरद पवारांवर नाव न घेता कुटुंब फोडल्याचा आरोप केला. अजित पवारांच्या या विधानावर शरद पवारांनी आज भाष्य केले.  ...

“बारामती फक्त शरद पवारांना कळते”; युगेंद्र पवारांच्या सभेत सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp group mp supriya sule slams ajit pawar in yugendra pawar rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारामती फक्त शरद पवारांना कळते”; युगेंद्र पवारांच्या सभेत सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचे काम केले. निवडणूक आयोगात शरद पवार चार-चार तास बसायचे. काही बोलत नव्हते. शांत बसायचे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर टीका केली. ...

विधानसभा उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे ३ बडे नेते नाराज; मुंबईत बसणार मोठा फटका? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Gopal Shetty, Atul Shah, Prakash Mehta Upset with BJP party leadership for not getting ticket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे ३ बडे नेते नाराज; मुंबईत बसणार मोठा फटका?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपातील अनेक इच्छुकांना तिकीट वाटपात डावलल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी समोर आली आहे.  ...