Maharashtra Assembly Election 2024 - News

घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Parents did not teach the sin of breaking the house; Sharad Pawar criticizes Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका

Maharashtra Assembly Election 2024 : कन्हेरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मंगळवारी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. ...

राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : As many as 7,995 candidates in the state, rebels in all parties are also responsible, 10,905 nominations filed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Assembly Election 2024 : अखेरच्या दिवशी मंत्रालयातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...

आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : RR Patil tried to cut my throat with hair: Ajit Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार

Maharashtra Assembly Election 2024 : आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे केले. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातून ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल; ३० ऑक्टोबरला छाननी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 10905 nomination papers of 7995 candidates filed from the state; Scrutiny on 30 October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातून ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल; ३० ऑक्टोबरला छाननी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात आज अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस होता. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'दादा आपलं पाप लपवण्यासाठी आबांवर आरोप करतायत'; नाना पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dada accuses Aba to hide his sin Nana Patole criticized on Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दादा आपलं पाप लपवण्यासाठी आबांवर आरोप करतायत'; नाना पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ...

तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही - Marathi News | 39 percent increase in wealth of chandrashekhar Bawankules in three years; No car in the name | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही

जमिनीचे दर वाढल्यामुळे संपत्तीच्या आकडा वाढला ...

सीएम एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षात तीनपट वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती किती? - Marathi News | Eknath Shinde Net Worth: From ₹ 13 Crores to ₹ 37 Crores Eknath Shinde's wealth tripled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएम एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षात तीनपट वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती किती?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील सादर केला आहे. ...

"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका - Marathi News | Mumbai BJP president Ashish Shelar clarified the party stand on Nawab Malik nomination by NCP Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका

नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरुन भाजपने आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही त्यांचा प्रचार करणार नसल्याचे म्हटलं आहे. ...