Maharashtra Assembly Election 2024 - News

कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांच्याकडे ७७ लाखांचे सोने, एकूण मालमत्ता किती.. जाणून घ्या - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Kolhapur North Congress candidate Madhurimaraje Chhatrapati's property worth Rs 1 crore 90 lakhs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांच्याकडे ७७ लाखांचे सोने, एकूण मालमत्ता किती.. जाणून घ्या

कोल्हापूर : माजी आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांची कन्या आणि कोल्हापूरच्या राजपरिवारातील सून असलेल्या मधुरिमाराजे छत्रपती यांच्याकडे ७१९ ग्रॅम ... ...

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत बंडोबा जोरात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Out of 18 assembly constituencies in Thane district, Rebel is in full swing in 13 constituencies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत बंडोबा जोरात

Maharashtra Assembly Election 2024 : आता येत्या ४ नोव्हेंबरपूर्वी बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे आहे. ४ नोव्हेंबरनंतर नेमक्या किती मतदारसंघांत किती बंडखोर राहतात, हे स्पष्ट होईल. ...

Shivajinagar Vidhan Sabha: शिवाजीनगरच्या युवा वर्गाला हवाय सुरक्षा अन् राेजगार देणारा आमदार - Marathi News | MLA providing air security and employment to the youth of Shivajinagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivajinagar Vidhan Sabha: शिवाजीनगरच्या युवा वर्गाला हवाय सुरक्षा अन् राेजगार देणारा आमदार

शिवाजीनगर परिसरात शाळा, महाविद्यालयांची संख्या जास्त आहे, त्यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षिततेबाबत दक्षता घेणे, युवा वर्गाला राेजगार मिळवून देणे ...

Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता... - Marathi News | Explainer Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp Ajit Pawar made the first mistake in Baramati vs sharad pawar and yugendra pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता...

मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या अजित पवारांचं यंदाच्या निवडणुकीत काय होणार, याबाबत राज्यभरात मोठी उत्सुकता आहे. ...

करवीर मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची १३.७९ कोटींची मालमत्ता - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 13 crore property of Shindesena candidate Chandradeep Narke from Karveer constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करवीर मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची १३.७९ कोटींची मालमत्ता

दोन बँकांचे २.२२ कोटींचे कर्ज  ...

मिरजेत लोकसभेला मोठे मताधिक्य, तरीही काँग्रेसने विधानसभा सोडली  - Marathi News | Lok Sabha has a large majority yet the Congress leaves the Assembly In Miraj Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत लोकसभेला मोठे मताधिक्य, तरीही काँग्रेसने विधानसभा सोडली 

मुत्सद्देगिरीची उणीव : दोन वर्षांपासून मित्रपक्षांना मिरजेची जागा देण्याचा पायंडा ...

आघाडीत परंड्याचा पेच संपता संपेना; तुळजापुरात माजी मंत्री ८७ वर्षीय मधुकरराव चव्हाण अपक्ष - Marathi News | The embarrassment of Paranda does not end; 87-year-old Madhukarrao Chavan, a former minister in Tuljapur, is an independent candidate | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आघाडीत परंड्याचा पेच संपता संपेना; तुळजापुरात माजी मंत्री ८७ वर्षीय मधुकरराव चव्हाण अपक्ष

राज्यातील मोजक्याच जागांवरून आघाडीत धुसफूस सुरू आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील परंड्याच्या जागेचाही समावेश आहे. ...

कोण जिंकले, कोण हरले? आमचे दिवस सारखेच - Marathi News | Who won, who lost? Our days are the same | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोण जिंकले, कोण हरले? आमचे दिवस सारखेच

Bhandara : मतदानासाठी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा, आम्हाला काय फायदा? ...