Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
अहिल्यानगर :
आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; भाषण मात्र तटस्थ, महायुतीवर टीका नाही
थोरात यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर जी सभा झाली त्या सभेत तांबे यांनी उपस्थिती दर्शवली. ...
मुंबई :
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”; राज ठाकरेंच्या विधानानंतर 'ही' पोस्ट चर्चेत
एका मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...
महाराष्ट्र :
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. ...
मुंबई :
शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : फहाद अहमद यांचा अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली होती, यावर आता त्यांनी स्वत: खुलासा केला आहे. ...
मुंबई :
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
माहिम मतदारसंघातून मनसेनं उमेदवारी मागे घ्यावी अशी मागणी सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंकडे केली आहे. ...
महाराष्ट्र :
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
Jayant Patil Ajit Patil R R Patil: अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्याबद्दल विधान केले. त्यांच्या विधानावर आता जयंत पाटलांनी भाष्य केले. ...
पुणे :
पर्वतीत महायुतीतील बंडखोरी थंड; आघाडीची डोकेदुखी वाढली, तिरंगी लढतीत फायदा कोणाला?
श्रीनाथ भिमाले यांचा बंड थंड झाला असून बागुल यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली ...
महाराष्ट्र :
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल असे म्हणत राज यांनी 'त्या' नेत्याचे थेट नावही सांगितले आहे. एवढेच नाही तर, 2029 साठी विचाराल तर मी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे सांगेन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Previous Page
Next Page