Maharashtra Assembly Election 2024 - News

पक्ष निष्ठाच गुंडाळण्याचा ट्रेड; कपडे बदलण्याइतक्या सहजपणे नेते, कार्यकर्त्यांचे पक्षांतर - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The trade of wrapping up party loyalty, Defection of leaders, workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पक्ष निष्ठाच गुंडाळण्याचा ट्रेड; कपडे बदलण्याइतक्या सहजपणे नेते, कार्यकर्त्यांचे पक्षांतर

कायम सत्ता, लाभाचा अतीव मोह, खोबरे मिळेल तिकडे चांगभले ...

हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group waman mhatre meet thackeray group milind narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राज्यात सध्या सुरू असलेल्या अनेक राजकीय घडामोडींवर दिलखुलास चर्चा झाली, असे या नेत्याने म्हटले आहे. ...

Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत - Marathi News | jalgaon gramin vidhan sabha election 2024 prediction Gulabrao Patil vs Gulabrao deokar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत

Jalgaon Gramin Vidhan Sabha Explained in Marathi: लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान करणाऱ्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटील पुन्हा गुलाल उधळणार का? ...

विश्वासघातामुळे राजू शेट्टींनी ‘स्वाभिमानी’ चळवळ संपवली, वैभव कांबळे यांचा आरोप   - Marathi News | Raju Shetty ended Swabhimani movement due to betrayal, alleges Vaibhav Kamble | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विश्वासघातामुळे राजू शेट्टींनी ‘स्वाभिमानी’ चळवळ संपवली, वैभव कांबळे यांचा आरोप  

जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा : ‘हातकणंगले’तून लढणारच ...

“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 dcm devendra fadnavis said we will success to convince rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपा संघटना, कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. तेच आम्हाला विजयाकडे घेऊन जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय? - Marathi News | Abu Azmi's problems will increase?; kirit Somayya's Complaint to Election Commission; What is the case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?

Kirit Somaiya Abu Azmi News: अबू आझमी यांनी एका भाषणात केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत किरीट सोमय्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.  ...

"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल - Marathi News | If the green lantern had been lit, would Uddhav sena have objected MNS direct question to Shiv Sena Thackeray faction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल

"जेव्हा आमचे सर्व हिंदू बांधव हिंदू सणाचा आनंद उपभोगत आहेत, मजा घेत आहेत, तर त्यात विरजन घालण्याचे काम तुम्ही का करत आहात?" ...

"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Shaina NC accuses Arvind Sawant of using offensive words 'imported goods', Sawant said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...

Maharashtra Assembly Election 2024: भाजपाच्या माजी नेत्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...