Maharashtra Assembly Election 2024 - News

Parvati Vidhan Sabha: ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, बंडखोर नेत्याला फायदा? दोघांच्या लढतीत तिसऱ्याचा विजय - Marathi News | Sangli pattern in parvati vidhan sabha advantage to the rebel leader victory of the third in the fight between the two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Parvati Vidhan Sabha: ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, बंडखोर नेत्याला फायदा? दोघांच्या लढतीत तिसऱ्याचा विजय

काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल हे अपक्ष म्हणून पर्वती मतदार संघात रिंगणात उभे आहेत ...

"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Shaina NC slams Arvind Sawant Controversial statement of Imported Maal as fight for the respect of women Mumbadevi Vidhan Sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका

Shaina NC Arvind Sawant, Maharashtra Election 2024: अरविंद सावंत शायना एनसी यांना 'इम्पोर्टेड माल' म्हणाल्याने पेटला नवा वाद ...

२३ कोटी ७१ लाखांचे दागिने पकडले, १५ पानी पंचनामा; सुपा टोलनाक्यावर निवडणूक पथकाने केली कारवाई - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Jewels worth 23 crore 71 lakh seized, Election team took action against Supa Tolnakya | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२३ कोटी ७१ लाखांचे दागिने पकडले, १५ पानी पंचनामा; सुपा टोलनाक्यावर निवडणूक पथकाने केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 : सुपा पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युअर व कंपनीच्या प्रतिनिधींसमोर यासंबंधीचा १५ पानी पंचनामा केला. ...

स्पर्धक तेच, डावपेचही तेच, पक्ष नवेच; उदय सामंत यांच्याविरोधात उद्धवसेनेची प्रतिष्ठा लागली पणाला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : The contestants are the same, the tactics are the same, the parties are new; Uddhav Sena's reputation was at stake against Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्पर्धक तेच, डावपेचही तेच, पक्ष नवेच; उदय सामंत यांच्याविरोधात उद्धवसेनेची प्रतिष्ठा लागली पणाला

Maharashtra Assembly Election 2024 : याआधी दाेनवेळा (२००४ आणि २००९) उदय सामंत राष्ट्रवादीत असताना भाजपच्या बाळ माने यांच्याशी विधानसभेचा सामना झाला होता. ...

परंड्यात यंदा ‘हेवीवेट’ कुस्ती! आरोग्यमंत्र्यांना यावेळी उद्धवसेना अन् शरद पवार गटाचेही आव्हान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : 'Heavyweight' wrestling this year in Paranda! Uddhav Sena and Sharad Pawar group also challenged the health minister this time | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :परंड्यात यंदा ‘हेवीवेट’ कुस्ती! आरोग्यमंत्र्यांना यावेळी उद्धवसेना अन् शरद पवार गटाचेही आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 : परंड्यातून मंत्री तानाजी सावंत पुन्हा मैदानात आहेत. माजी आ. राहुल मोटेंना शरद पवार गटाने, तर रणजित पाटील यांना उद्धवसेनेने उमेदवारी दिली आहे. आघाडीतून यावेळी येथे दोन उमेदवार झाले आहेत. ...

चारपैकी तीन मतदारसंघांत एकाच कुटुंबाकडे आमदारकी  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : In three out of four constituencies, the MLAs are held by the same family  | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :चारपैकी तीन मतदारसंघांत एकाच कुटुंबाकडे आमदारकी 

Maharashtra Assembly Election 2024 : नंदुरबार जिल्हा ठरतोय वैशिष्ट्यपूर्ण; तीनही मतदारसंघांतील आमदारांनी साधली डबल हॅट्ट्रिक   ...

अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..." - Marathi News | CM Eknath Shinde slams Raj Thackeray over Amit Thackeray contesting from Mahim Vidhan Sabha MLA Sada Sarvankar in Maharashtra Assembly Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

Eknath Shinde on Amit Thackeray Sada Sarvankar, Mahim Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर आमदार असलेल्या माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे आपली पहिली निवडणूक लढवत आहेत ...

१० मतदारसंघांवर ८ निरीक्षकांची नजर; आचारसंहिता, कायदा-सुव्यवस्था आणि खर्चावर ठेवणार लक्ष - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : 10 constituencies monitored by 8 observers; Focus will be on code of conduct, law and order and expenditure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० मतदारसंघांवर ८ निरीक्षकांची नजर; आचारसंहिता, कायदा-सुव्यवस्था आणि खर्चावर ठेवणार लक्ष

Maharashtra Assembly Election 2024 : खर्चाविषयीचे निरीक्षक उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपासणीची जबाबदारी सांभाळणार आहेत. ...