Maharashtra Assembly Election 2024 - News

"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..." - Marathi News | Devendra Fadnavis has responded after Sharad Pawar alleged that the Mahayuti candidates are being provided money from police cars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."

शरद पवार यांनी पोलिसांच्या गाडीतून रसद पुरवली जात असल्याचा आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Will BJP rebel Gopal Shetty withdraw his candidature from Borivali constituency, met Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम

बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याठिकाणी नाराज गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.  ...

मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Will help MNS Uddhav Thackeray candidate Rajesh Wankhede in Ambernath constituency, fight against Eknath Shinde's candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका

लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेने यंदाच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.  ...

Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तेसाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण; चिन्हही हिसकावले, शरद पवारांचा घणाघात - Marathi News | Sharad Pawar The politics of splitting parties for power in Maharashtra The symbol was also snatched, Sharad Pawar's blow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तेसाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण; चिन्हही हिसकावले, शरद पवारांचा घणाघात

इतिहासाची पुनरावृत्ती होणार, येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार ...

काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार? - Marathi News | vidhan sabha Nephews are in the election with uncles constituencies and parties are different Who will fight from where | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?

सोलापुरातील काही पुतणे मंडळी त्यांच्या काकांच्या बरोबरीने यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...

‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार? - Marathi News | Method of Thanda Hone Do BJP's insurgency is over in Pune Congress will continue, will the front be hit? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार?

भाजपने अवघ्या तासाभरातच बंडखोरी संपवली, काँग्रेसचे मात्र बंडखोरीकडे लक्षच नाही ...

अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Leader Anis Ahmed, who joined Vanchit Bahujan Aghadi 5 days ago, will join Congress again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही

काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले अनिस अहमद यांनी प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता.  ...

एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS challenges Eknath Shinde Shiv Sena from Mahim Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...

कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये यासाठी नेत्यांचे काम असते, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यानंतर मनसेनं पलटवार केला आहे. ...