Maharashtra Assembly Election 2024 - News

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली? - Marathi News | Big news! Devendra Fadnavis on 'Varsha' to meet Eknath Shinde; What exactly discussed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?

Maharashtra Politics: सहा दिवसांनंतर शिंदे आणि फडणवीसांची भेट झाली आहे. ...

महायुतीतील 'गृह'कलहामुळे रिपोर्ट कार्डचा फंडा, संभाव्य मंत्र्यांची गोची - Marathi News | strife in the mahayuti over home ministry, results report card funda for ministry post, possible ministerial in tension | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महायुतीतील 'गृह'कलहामुळे रिपोर्ट कार्डचा फंडा, संभाव्य मंत्र्यांची गोची

आमदार म्हणताहेत, मी कार्यकर्ता, साहेब विचार करतील ...

7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार? - Marathi News | 7 Cabinet Minister posts two State Minister posts one Governor post and What will ajit pawar may demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?

राज्यात 5 डिसेंबरला शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यापासून ते दिल्लीपर्यंत राजकीय हालचाली बघायला मिळत आहेत... ...

“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp prasad lad replied uddhav thackeray over criticism on eknath shinde bjp mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: आता उरले-सुरले कार्यकर्ते एकनाथ शिंदे येतील, अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटू लागली आहे. त्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा पलटवार भाजपा नेत्यांनी केला. ...

काँग्रेसचे सांगली, जत मतदारसंघांतील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज; किती रुपये केले जमा.. वाचा - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Application for vote verification of booths in Sangli, Jat constituencies from Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसचे सांगली, जत मतदारसंघांतील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज; किती रुपये केले जमा.. वाचा

पृथ्वीराज पाटील, विक्रमसिंह सावंत यांचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल ...

“मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp prasad lad said along with pm modi and amit shah 10 thousand ladki bahin and 5 thousand farmers will come for swearing in ceremony of mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: उद्धव ठाकरे यांना महायुतीच्या शपथविधीचे निमंत्रण देणार का, या प्रश्नावर भाजपा नेत्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...

शपथविधीसाठी फडणवीसांची तयारी; कोणी तयार केले शपथविधीसाठी खास जॅकेट? - Marathi News | Fadnavis preparations for swearing-in; Who designed the special jacket for swearing-in ceremony? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शपथविधीसाठी फडणवीसांची तयारी; कोणी तयार केले शपथविधीसाठी खास जॅकेट?

Nagpur : नागपूरच्या टेलरने शिवले फडणवीसांचे महापौर पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंतचे कपडे ...

शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; केंद्रीय मंत्र्यांसह देशभरातील 400+ साधू-संतांना निमंत्रण - Marathi News | Maharashtra CM , preparations for swearing-in ceremony; Invitation to 400+ Sadhus and Saints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; केंद्रीय मंत्र्यांसह देशभरातील 400+ साधू-संतांना निमंत्रण

येत्या 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. ...