Maharashtra Assembly Election 2024: दिवसभरात २५ विधानसभा मतदारसंघांवर चर्चा झाली असून, सोमवारी सकाळी ७ पर्यंत उमेदवार आणि मतदार संघ जाहीर करू. मराठा, मुस्लीम आणि दलित मिळून २० ते ३० जागा लढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज, सोमवार हा शेवटचा दिवस असून जास्तीत जास्त बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मागील चार दिवस महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे प्रमुख बंड थंड करण्याच्या मोहिमेवर होते. ...
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीतील बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी प्रचंड धडपड चालविली असून त्याचा काय परिणाम होतो हे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल. पुणे, मराठवाडा आणि विदर्भात भाजपच्या बंड ...
रोहित पाटील यांचा खरा मुखवटा जनतेसमोर आला आहे. चेष्टा लावली आहे अतिशय निंदनीय प्रकार आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी म्हटले आहे. ...
बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. ही मुदत उद्यावर येऊन ठेपली तरी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना यश आलेले नाहीय. ...